सौंदर्याला नवा अर्थ देणारी स्वामीरा ! Shop Now पिढ्यांपासून
पिढ्यांपर्यंतची
सौंदर्य परंपरा
सौंदर्याला नवा अर्थ देणारी स्वामीरा ! Shop Now परंपरेपासून
स्टाईलपर्यंतचा प्रवास

Welcome to Swamiira

स्वामीरा – पिढ्यांपासून पिढ्यांपर्यंतची

सौंदर्य परंपरा...

At Swamiira, we believe beauty lies in tradition, and every piece we offer tells a unique story — whether it’s a rich, handwoven saree or a statement piece of jewellery that elevates your look.

Explore our two soulful collections:

IRA Jewellery  –  Rent or buy finely curated jewellery designed to uplift every woman’s special moment without compromising her budget.

Swami Creation Sarees – A handpicked collection of Paithani celebrating Indian culture, one weave at a time.

 

Our Jewellery Collection

IRA JEWELLERY
जिथे प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य उजळतं, आणि तिचं स्वप्न सत्यात उतरवायला
आम्ही एक पाऊल पुढे टाकतो!

View Our Collection

POPULAR JEWELRY

POPULAR SAREE

Swamiira

स्वामी क्रिएशन — जिथे प्रत्येक साडी म्हणजे परंपरेचा वारसा आणि सौंदर्याची कहाणी

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक खास क्षण -लग्न, खास समारंभ आणि पारंपरिक सोहळ्यांसाठी पैठणी हा पहिला पसंतीचा पोशाख मानला जातो.

🌟स्वामी क्रिएशन मध्ये आम्ही अशाच खास, वेगळ्या आणि मनाला भिडणाऱ्या साड्यांची एक सुंदर श्रृंखला घेऊन आलो आहोत.

 

🔸 Paithani Sarees

 

🌟आमचं वैशिष्ट्य म्हणजे 

✔️ मोजक्या पण दर्जेदार साड्या
✔️ प्रत्येक साडीची एक खास Story
✔️ परंपरेत रुजलेली सौंदर्यदृष्टी आणि आधुनिकतेचा स्पर्श

✨ स्वामीरा स्पेशल ✨
इथे तुम्हाला सेमी सिल्क पासून प्युअर सिल्क पैठणी पर्यंत सर्व पर्याय मिळतील.
💫 प्रत्येक बजेटसाठी विविध प्राइस रेंज उपलब्ध.
💫 पारंपरिकतेसोबतच स्टायलिश लुक – फक्त स्वामीरा कडेच!
✨ Machine made पासून Hand made पर्यंत – सर्व काही एकाच ठिकाणी!

📍 Swami Creation — “साडीमागची कहाणी… तुमच्या सौंदर्याची ओळख!”

Swamiira

IRA JEWELLERY –परंपरेचा ठेवा, आधुनिकतेचा आत्मविश्वास

प्रत्येक स्त्रीची मनातली इच्छा असते —
✨ प्रत्येक कार्यक्रमात सुंदर दिसावं,
✨ छानशी साडी नेसावी,
✨ आणि त्या साडीवर उठून दिसणारे देखणे दागिने परिधान करावेत…

🔸 Jewellery for Rent

🔸 Jewellery for Purchase

🔸 Photoshoot Services

🌟 IRA JEWELLERY —
“जिथे प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य उजळतं, आणि तिचं स्वप्न सत्यात उतरवायला आम्ही एक पाऊल पुढे टाकतो!